या निसर्गरम्य ठिकाणी झालं विराट-अनुष्काचं लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 10:14 PM
1 / 5 विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाह सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विवाहामुळे इटली देशातील टस्कनी शहर प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. 2 / 5 विराट आणि अनुष्कानं टस्कनीतल्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये त्यांनी सात फेरे घेतले आहेत. 3 / 5 टस्कनीमध्ये नयनरम्य समुद्रकिनारे आणि चर्चही पाहायला मिळतात. इटलीतलं हे ठिकाण पर्यटनासाठी फारच महत्त्वाचं समजलं जातं. 4 / 5 टस्कनी हे शहर मध्य इटलीच्या मधोमध अपनाइन्स डोंगरावरून उत्तर-पूर्वकडून दक्षिण-पश्चिमेच्या दूरपर्यंत एड्रियाटिक समुद्राच्या किना-यापर्यंत पसरलेलं आहे. 5 / 5 आता विरुष्काच्या लग्नानंतर टस्कनी शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आणखी वाचा