Volcanic eruption in Indonesia!
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! तबब्ल 7 किलोमीटर उंच राखेचा डोंगर By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 3:41 PM1 / 4इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर असलेला माउंट सिनबंग नावाचा ज्वालामुखी पुन्हा उसळला आहे.2 / 4त्याची राख तब्बल 7 किलोमीटर उंचीवर पोहचली आहे.यामुळे तेथिल हजारो लोकांना परिसर सोडावा लागतो आहे.3 / 4ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा व त्यातून निघणारी राख आरोग्यास धोकादायक असल्याने आसपासच्या लोकांना मास्कचं वाटप करण्यात आलं. 4 / 4ज्यालामुखीच्या राखेमुळे 5 जिल्ह्यांतील दृश्यमानता कमी झाली आहे. केवळ 5 मीटरवर दूरचंच दिसतं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications