Volcanoes are made in Indonesia to calm the yagya and worship
ज्वालामुखी शांत करण्यासाठी इंडोनेशियात केली जाते यज्ञ आणि पूजा By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 4:04 PM1 / 4इंडोनेशियामधील आयलँड बाली येथील अगुंग पर्वतावर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता आहे. ज्वालामुखी शांत करण्यासाठी येथील हिंदूनी पूजा अर्चना करतात.2 / 4 अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते. 3 / 4अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते.4 / 4 अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications