Welcome to New Year's World
जगभरात असं झालं नववर्षाचं स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 12:13 PM1 / 18नववर्ष 2019 चे आज जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी जगातील विविध भागात आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 2 / 18दुबई - दुबईमध्ये गगनचुंबी इमारतींवर रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचं स्वागत करण्यात आले. 3 / 18दुबई - जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा येथील नववर्षाचे स्वागत 4 / 18दुबई - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेले पर्यटक 5 / 18फ्रान्स - फ्रान्समध्येही नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. 6 / 18फ्रान्स - पॅरिस येथे करण्यात आलेली आकर्षक रोषणाई 7 / 18फ्रान्स - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय8 / 18हाँगकाँग - हाँगकाँगमध्ये फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 9 / 18लंडन (इंग्लंड) - नववर्षाच्या स्वागतासाठी लंडन फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये असे उजळून निघाले होते. 10 / 18लंडन (इंग्लंड) - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेली मंडळी फटाक्यांच्या आतषबाजीचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होती. 11 / 18लंडन (इंग्लंड) - आतषबाजीमुळे परिसर असा उजळून निघाला होता. 12 / 18लंडन (इंग्लंड) - आकर्षक आतषबाजीचे एक छायाचित्र. 13 / 18न्यूझीलंड - जगात सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे आगमन होते. तेथे फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 14 / 18न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये होत असलेले नववर्षाचे स्वागत. 15 / 18उत्तर कोरिया - उत्तर कोरियामध्येही नववर्षाचे उत्साहात स्वागत झाले. 16 / 18उत्तर कोरिया - फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उजळून निघालेला परिसर 17 / 18सिडनी (ऑस्ट्रेलिया) - नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर असे उजळले होते. 18 / 18सिडनी (ऑस्ट्रेलिया) - नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर असे उजळले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications