What is the most spoken language in the world? do you know is it english
जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? हिंदीचा कितवा क्रमांक लागतो By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 2:06 PM1 / 13या मजकुराच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे तुमच्या मनात पटकन आलेले उत्तर अजिबातच चुकीचे नाही. या जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे इंग्रजी! एका अभ्यासानुसार साधारणतः १ अब्ज ४५ कोटी जनता इंग्रजी बोलते, म्हणजे इंग्रजी ही त्यांची महत्त्वाची व्यवहार भाषा आहे. 2 / 13त्याखालोखाल दोन क्रमांक मात्र अर्थातच त्या त्या देशांच्या अवाढव्य लोकसंख्येमुळे त्या त्या भाषांच्या वाट्याला आलेले आहेत. १ अब्ज ११ कोटी लोक चिनी, म्हणजे मँडरिन भाषा बोलतात. 3 / 13तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतीयांची हिंदी! या जगात सुमारे ६० कोटींपेक्षा जास्त लोक हिंदी बोलतात, असे हा अभ्यास म्हणतो. जाणून घ्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आणि किती लोकांमध्ये4 / 13इंग्रजी - १४५२ दशलक्ष5 / 13मँडरिन म्हणजेच चीनी - १११८ दशलक्ष6 / 13हिंदी - ६०२ दशलक्ष7 / 13स्पॅनिश - ५४८ दशलक्ष8 / 13फ्रेंच - २७४ दशलक्ष9 / 13अरेबिक - २७३ दशलक्ष10 / 13बंगाली - २७२ दशलक्ष11 / 13रशियन - २५८ दशलक्ष12 / 13पोर्तुगीज - २५७ दशलक्ष13 / 13उर्दू - २३१ दशलक्ष आणखी वाचा Subscribe to Notifications