WONDERFUL! Review of Lunuganga, Bentota, Sri Lanka
लुनुगंगा म्हणजे अद्भुत चमत्कार! By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:01 AM1 / 11श्रीलंकेतील गॉल या शहराकडे जाताना रस्त्यात लुनुगंगा नावाचे ठिकाण लागते. 2 / 11हे ठिकाण म्हणजे जगप्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट )जेफ्री बावा यांनी साकारलेला एक सुंदर प्रकल्प.3 / 11१९१९ साली जन्मलेले जेफ्री बावा यांचे २०१९ हॆ वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून जेफ्री बावा ट्रस्ट कडून साजरे केले जात आहे. 4 / 11खरं तर जेफ्री बावा हे व्यवसायाने आणि शिक्षणाने वकील. लंडनमधून वकिली शिक्षण घेऊन वकील झाल्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीची प्रॅक्टिस केली. 5 / 11मात्र, त्यांच्या लक्षात आले की, वकिली हे आपले क्षेत्र असले, तरी यात आपल्याला आनंद मिळणार नाही. 6 / 11त्यानंतर त्यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी १९५७ मध्ये आर्किटेक्टची पदवी मिळविली. मग, त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम करायला सुरुवात केली .7 / 11बघता बघता जेफ्री बावा आर्किटेक्ट म्हणून जगभरात नावारूपाला आले. 8 / 11त्यांची अशी एक वेगळी स्टाईल होती. जेफ्री बावा यांची प्रयोगशाळा म्हणजे त्यांचे वीकएण्ड होम. 9 / 11याठिकाणी गेल्यानंतर आणि येथील बेंटोटा नदी किनाऱ्याचे सौंदर्य पाहताना डोळे दिपून जातात.10 / 11निसर्गाची अद्भुत चमत्कार म्हणजे जेफ्री बावा यांचे हे घर म्हणजे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.11 / 11(सर्व फोटो : अनिल भापकर) आणखी वाचा Subscribe to Notifications