World's 6 Royal Princesses, Tackling Photos!
जगातल्या 6 रॉयल प्रिंसेस, फोटो पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 1:38 PM1 / 7भारतासह जगभरात अनेक ठिकाणी राजवाड्यांची गौरवशाली परंपरा आजही अबाधित राखली जात आहे. जगात अनेक अशा राजकुमारी आहेत, ज्या दिसायला अतिशय सुंदर आहेत. 2 / 7ग्रेस कॅली- ग्रेसनं हॉलिवूडमधल्या बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. त्यानंतर तिनं मोनेकोचे प्रिन्स रेनियर थ्रीबरोबर लग्न केलं. 3 / 7शार्लोट कॅसीराघी- ग्रेस कॅलीची नात कॅसीराघी मोनाको ही सिंहासनाची उत्तराधिकारी आहे. फ्रान्सस्थित राज परिवारातील लोक अनेक भागात सक्रिय झाले आहेत. शार्लोट फ्रान्समधल्या मोठ्या महिला उद्योगपतींपैकी एक आहेत. 4 / 7केट मिडिलटन- इंग्लंडची सर्वात सुंदर महिला शुमार केट मिडिलटन प्रिन्स विलियमची पत्नी आहे. त्यांना रॉयल हायनेस ऑफ द डचेज ऑफ कँब्रिजही म्हटलं जातं. 5 / 7जेत्सुन पेमा- 28 वर्षीय जेत्सुन पेमा भूटानची महाराणी आहे. भूटानचे नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि त्यांची पत्नी जेत्सुन पेमा भारताच्या दौऱ्यावरही आले होते. 6 / 7रानिया अल-अब्दुल्लाह- जॉर्डनची राणी रानिया अल-अब्दुल्लाह फारच सुंदर आहे. रानिया अब्दुल्लाह वर्ष 1999मध्ये राजा अब्दुल्ला द्वितीयशी विवाह केल्यानंतर जॉर्डनच्या राणी बनल्या. 7 / 7मॅडलेन- सुंदर राजकुमारी मॅडलेन स्वीडनचे राजा कार्ल XVI गुस्ताफची सर्वात लहान मुलगी आहे. ही फोब्सच्या हॉटेस्ट रॉयल प्रिन्सेसमध्ये 12व्या स्थानी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications