The world's beautiful woman has broken two years of marriage
जगातल्या सुंदर महिलेचं दोन वर्षात मोडलं लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 7:31 PM1 / 5 हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 52011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. 3 / 5आम्ही दोघे परस्परांचे चांगले मित्र असून आमच्यातील ही मैत्री पुढेही कायम राहिलं असे दोघांनी म्हटले आहे. वँडरलस्ट चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. 4 / 5दोन वर्षांपूर्वी पीपल मॅगझिनने २०१६ मधील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली होती. 5 / 5जेनिफरचा याआधी अभिनेता ब्रॅड पीटबरोबर विवाह झाला होता. पाच वर्षाच्या विवाहानंतर त्यांनी 2005 साली घटस्फोट घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications