the world's billionaires in the breakfast are eating
नाश्त्यात काय खातात हे जगातील अब्जाधीश, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 3:48 PM1 / 6जगभरातले अब्जाधीश व्यक्ती नाश्तामध्ये काय खातात, याची अनेकांना उत्कंठा असते. मुकेश अंबानी हे पहाटे पाच वाजता उठून हेल्दी फूड खातात. 2 / 6मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे नाश्त्यामध्ये पॅन केक, अंडी खाण्याला प्राधान्य देतात. 3 / 6फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांचा नाश्ता ठरलेला नसतो. ते नाश्त्यात काहीही खाणं पसंत करतात. 4 / 6गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे नाश्त्यात शाकाहाराला महत्त्वाचं स्थान देतात. 5 / 6बर्कशायर हॅथवेचे 86 वर्षीय वॉरेन बफेट हे नाश्त्यामध्ये चॉकलेट आणि आइस्क्रीम खातात, तसेच कोका कोलाही पितात.6 / 6व्हर्जिन ग्रुपचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रान्सन हे नाश्त्यामध्ये जास्त फायबरयुक्त पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. ते नाश्त्यात फ्रूट सलाड आणि मुइस्ली खातात. आणखी वाचा Subscribe to Notifications