The world's largest Tiger Temple, together with monks and tigers
जगभरातील चर्चेतलं टायगर टेम्पल, इथे एकत्र राहत होते भिक्षुक व वाघ By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 12:10 AM1 / 5थायलंडच्या कंचनबुरी प्रांतात एक असं मंदिर आहे जिथे भिक्षुक व वाघ एकत्र राहत होते. 2 / 5काही काळानं या वाघांची तस्करी होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ते बंद करण्यात आलं. 3 / 5 कंचनबुरी प्रांतातल्या या मंदिराला टायगर टेम्पल नावानंही ओळखलं जातं. थायलंडमधील कंचनबुरी प्रांतातील हे टायगर टेम्पल एके काळी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. 4 / 540 वाघांच्या बछड्यांचे मृतदेह आढळल्यानंतर हे टेम्पल बंद करण्यात आलं. 5 / 5तसेच कंचनबुरी प्रांतातल्या टायगर टेम्पलमध्ये वाघांच्या तस्करीचे प्रकार समोर आल्यानंतर ते सील केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications