By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:18 IST
1 / 7महिलेला स्वतःची सुंदरता ही फारच प्रिय असते. पण जर्मनीच्या पोलीस अधिकारी महिलेला हे सौंदर्यच त्रासदायक ठरतंय. 2 / 7सोशल मीडिया या पोलीस अधिकारी महिलेचे फोटो पाहून लोकही गुन्हा करण्यास प्रवृत्त होत आहेत. 3 / 7जगातील सर्वात सुंदर पोलीस कर्मचारी महिला कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे.4 / 7कारण तिनं आपल्याला पकडून न्यावं, अशी अनेकांची इच्छा आहे. 5 / 7जर्मनीची पोलीस कर्मचारी एड्रिएन कोलेसजरचं फिटनेस आणि तिची सुंदरता पाहून लोक गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत.6 / 7 एड्रिएनचे सोशल मीडियावर लाखो फोलोव्हर्स आहेत. 7 / 7 इन्स्टाग्रामवर एड्रिएनचे फोटोला पसंती मिळत असून, तिचे फॉलोअर्स 'मला अटक करा' असंही सांगत आहेत.