The world's only drone that will keep Umbrella safe in a rainy environment
जगातली अशी ड्रोन अम्ब्रेला जी पावसाळी वातावरणात ठेवेल सुरक्षित By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 4:57 PM1 / 6पावसाळ्यात छत्री घेतल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नाहीत. बऱ्याचदा लोक घाई गडबडीत छत्री नेण्यास विसरतात. त्यांना नाइलाजास्तव भरपावसात भिजावं लागतं.2 / 6पण एक अशीही छत्री आहे जिला हातात पकडावं लागत नाही. ती स्वयंचलित असून, ती व्यक्तीच्या डोक्यावर आपोआप उडत राहते. 3 / 6या ड्रोन अम्ब्रेलात एक कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. या मुळे या अम्ब्रेलाला आपल्या वापरकर्त्याला ट्रॅक करणे आणि फॉलो करणे शक्य झाले आहे.4 / 6ही अम्ब्रेला वापरकर्त्याच्या डोक्यावर थोडेसे वर उडत राहत ड्रोन प्रमाणे त्याच्या सोबत जात राहते. या अम्ब्रेलाचा उपयोग पावसात आणि उन्हात करता येणार आहे. 5 / 6 या छत्रीत मॅन्युअल कंट्रोल, एक ऑटोमॅटिक 'फॉलो मी' मोड आणि इतर अनेक फन्क्शन्स आहेत. 6 / 6या अम्ब्रेलाचा उपयोग पावसात आणि उन्हात करता येणार आहे. या छत्रीत मॅन्युअल कंट्रोल, एक ऑटोमॅटिक ‘फॉलो मी’ मोड आणि इतर अनेक फन्क्शन्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications