धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भोंग-या बाजारात गुंजले लोकगीताचे सूर... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:33 PM
1 / 7 नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील भोंग-या बाजारात मानाच्या समजल्या जाणा-या ढोलकी नृत्यावर थिरकताना आदिवासी बांधव़ 2 / 7 नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद येथे झालेल्या भोंग-या बाजारात पारंपारिक नृत्य सादर करताना आदिवासी बांधव़ 3 / 7 नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद येथे झालेल्या भोंग-या बाजारातील मिरवणुकीत सहभागी ग्रामस्थ़ 4 / 7 नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे भोंग-या बाजारानिमित्त मानाच्या समजल्या जाण्या-या मिरवणुकीत प्रथम गावाचे पोलीस पाटील सहभागी होत असतात़ 5 / 7 नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील भोंग-या बाजारात आदिवासी बांधवांकडून पारंपारिक गेर नृत्य सादर करण्यात आले होते़ या वेळी उपस्थित ग्रामस्थ़ 6 / 7 धुळे जिल्ह्यातील कोडीद येथील भोंग-या बाजारात महिला सुध्दा ढोलच्या तालावर रंगल्यात़ 7 / 7 धुळे जिल्ह्यातील सुळे येथील भोंग-या बाजारात महिला सुध्दा ढोलच्या तालावर रंगल्यात़ आणखी वाचा