10 iconic photos of space from NASA
अंतराळाची अद्भूत सफर करण्यासाठी बघा अंतराळातील हे १० खास फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:56 PM1 / 11Space म्हणजेच अंतराळातील रहस्यमय माहिती नासाच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहते. अंतराळात कोण गेले? कसे गेले? तिकडे नवीन काय सापडलं? या सर्व गोष्टींचे फोटोही नासाकडून येत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही अंतराळातील खास फोटो घेऊन आलो आहोत. (Image Credit : www.wired.com)2 / 11१) हा फोटो अपोलो ८ मध्ये सवार होण्यापूर्वी स्पेसक्राफ्ट चालक दलाच्या बिल एंडर्सने काढला होता. या फोटो पृथ्वीला चंद्रापासून दूर पाहिलं जाऊ शकतं. (Image Credit : www.the16types.info)3 / 11२) नील आर्मस्ट्रॉंगने अंतराळवीर Buzz Aldrin याचे फोटो ७० मिमीच्या कॅमेराने घेतले होते. (Image Credit : slco.org)4 / 11३) पूर्ण चंद्राचे हे फोटो अपोलो ११ अंतराळ यानातून प्रवाशांनी त्यांच्या Trans-Earth Journey दरम्यान परतताना घेतले होते. (Image Credit : www.lolwot.com)5 / 11४) सूर्याच्या या फोटोत काळा भाग Coronal Hole आहे. (Image Credit : www.newsweek.com)6 / 11५) १९८४ मध्ये घेण्यात आलेला हा फोटो अंतराळवीर Bruce McCandless आहे. त्यावेळी तो त्याच्या पहिल्या Untethered Free Flight वर होता. (Image Credit : www.reddit.com)7 / 11६) हा फोटो एंड्रोमेडा नावाच्या आकाशगंगेचा आहे. जी पृथ्वीपासून २.५ मिलियन प्रकाशवर्ष दूर आहे. (Image Credit : archive.4plebs.org)8 / 11७) कुंभ नावाच्या नक्षत्रात स्थित या Helix Nebula ला 'Eye of God' या नावाने ओळखलं जातं. (Image Credit : imagesait.ru)9 / 11८) २२ जानेवारी २००३ ला स्पेस शटल कोलंबियाच्या चालक दलाने Flight Day 7 दरम्यान चालक दलाच्या कॅबिनमधून हा सूर्योदयाचा फोटो घेतला होता. (Image Credit : www.reddit.com)10 / 11९) हा मंगळ ग्रहाहून घेण्यात आलेला पृथ्वीचा पहिला फोटो आहे. यात तुम्ही पृथ्वी आणि चंद्र दोन्ही बघू शकता. (Image Credit : www.nationalgeographic.com.au)11 / 11१०) ढगांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा हा अद्भुत फोटो आहे. (Image Credit : www.bostonglobe.com) आणखी वाचा Subscribe to Notifications