15 mysterious unexplained stories history
'या' जगभरातील १५ रहस्यमयी घटनांवर बसणार नाही विश्वास! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 1:21 PM1 / 162 / 16१) कोको नावाचा एक गोरिला होता. तो बोलला होता की, मेल्यानंतर सर्व जनावरे एका Comfortable Hole मध्ये जातात. कोकोचे ट्रेनर Francine Patterson यांनी सांगितले होते की, एकदा त्याच्यासमोर एक सांगाडा ठेवण्यात आला आणि त्याला विचारलं की, हा जिवंत आहे की मृत. त्यावर त्याने हा मृत आहे याला झाकून ठेवा असं उत्तर दिलं होतं. जेव्हा त्याला विचारलं गेलं की, सर्व जनावरे मेल्यावर कुठे जातात तर तो म्हणाला होता की, Comfortable Hole मध्ये. (Image Credit : theatlantic.com)3 / 16२) चीनच्या Xin Zhui ज्यांना Marquise of Dai नावानेही ओळखलं जातं. २ हजार वर्षांनंतर त्यांचा मकबरा मिळाला. जो चीनच्या एका Mawangdui मध्ये ठेवला गेला होता. हजारो वर्षांनंतर मिळालेल्या या मृतदेहावर केस आहेत, पापण्या आणि नसांमध्ये अजूनही रक्तप्रवाह सुरु आहे. (Image Credit : dailymail.co.uk)4 / 16३) Derek Amato एक असा व्यक्ती आहे ज्याचा २००६ मध्ये स्वीमिंग करताना एका पूलसोबत टक्कर झाल्याने अपघात झाला होता. ज्यात त्याचे सर्वच केस गेले होते आणि त्याची स्मरणशक्तीही गेली होती. तरी सुद्धा तो एक चांगला पियानो वादक आहे. पण त्याने याची कधीही प्रॅक्टिस केली नव्हती. (Image Credit : smartandrelentless.com)5 / 16४) दरवर्षी सप्टेंबर ते मार्च दरम्यान हेक्टर नावाचं Thunderstorm ऑस्ट्रेलियाच्या Tiwi Islands मध्ये बघितलं जातं. याला एका पायलटने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाव देण्यात आलं होतं. (Image Credit : akamaihd.net)6 / 16५) १५१८ मध्ये स्ट्रॉसबर्ग एल्सॅसमध्ये एक Dancing Plague झाला. याला Dance Epidemic म्हणूणही ओळखलं जातं. या अजब स्थितीमद्ये ४०० पेक्षा जास्त लोकांच्या शरीराला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून आराम न करता डान्स करवण्यात आला. यात काही लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने, थकव्याने, स्ट्रोकने मृत्यू झाला. हे सर्व १५१८ च्या जुलैमध्ये सुरु झालं होतं जेव्हा Mrs. Troffea नावाची एक महिलेने स्ट्रासबर्गमध्ये बेधुंद होऊन नाचणं सुरु केलं होतं. (Image Credit : guim.co.uk)7 / 16६) या १०० वर्ष जुन्या बाइकचं रहस्य अजूनही उलगडलं नाहीये. ही बाइक १०० वर्ष वीटांच्या भिंतीत बंद होती तरी सुद्धा योग्यप्रकारे काम करते. (Image Credit : opimedia.azureedge.net) 8 / 16७) जवळपास ५०० वर्षांआधी एका अज्ञात लेखकाने अज्ञात भाषेत आणि अज्ञात लेखन प्रणालीमध्ये एक स्क्रीप्ट लिहिली होती. विल्फ्रिड वोयनिचचा सन्मान करत याला मेन्युस्क्रिप्टचं नाव देण्यात आलं होतं. १९१२ मध्ये इटलीमध्ये ही विकत घेण्यात आली. या अर्थ समजून घेण्यासाठी दोन्ही महायुद्धातील अनेक क्रिप्टोग्राफर्स आणि कोडब्रेकर्सना प्रयत्न करा. पण कुणालाही हे कळलं नाही की यात काय लिहिलंय. (image Credit : wikipedia.org)9 / 16८) कॅनडातील Inuit village एक छोटं गाव जे Fur Trappers साठी ओळखलं जातं. कारण Fur Trappers कधी-कधी येथून जात होते. पण १९३० मध्ये लाबेले नावाच्या एका Fur Trappers ने द्वीपमध्ये प्रवेश केला आणि पण तिथे एकही व्यक्ती मिळाला. असे सांगितले जाते की, ७ स्लेज कुत्र्यांना एका कबरेत मृतावस्थेत पाहिलं होतं. (Image Credit : charismaticplanet.com) 10 / 16९) १९७७ मध्ये Ohio State University च्या बिग इअर रेडिओ टेलीस्कोपने Extra-Terrestrial चा शोध घेण्यासाठी एक सिग्नल मिळवला होता. याला वाह! सिग्नलच्या रुपात ओळखलं जातं. याचा शोध Astronomer Jerry R. Ehman ने लावला होता. हा सिग्नल ७२ सेकंदाचा होता, पण पुन्हा हा रिपीट कधी झाला नाही. (Image Credit : wikimedia.org)11 / 16१०) Voynich manuscript च्या समान Phaistos Disc ला मातीपासून तयार करण्यात आलं होतं. वैज्ञानिकांनुसार, कुणालाच माहीत नाही की, ही डिस्क वास्तवात काय रिड करते. नुकत्याच शोधात सांगण्यात आलं आहे की, डिस्क Goddess Of The Fertility चं प्रतिक असते. (Image Credit : telegraph.co.uk)12 / 16११) असे सांगितले जाते की, २०१३ मध्ये एक कपलला त्यांच्या घराजवळ एक खजिना मिळाला होता. यात २७ हजार डॉलरची नाणी होती. या खजिन्याची किंमत साधारण १० मिलियन डॉलर इतकी होती. नुकताच Amazon Website हा खजिना विकण्याचा प्रयत्न झाला होता. पण कपलने हा खजिना त्यांना कुठे मिळाला हे सांगितले नव्हते. हा खजिना कुणाचा असेल यावरुन अनेक अंदाज लावण्यात आले पण कुणाला काही माहिती मिळाली नाही. 13 / 16१२) जोयता हे एक व्यापारी जहाज होतं. १९५५ मध्ये हे जहाज रहस्यमय रितीने गायब झालं होतं. हे जहाज कधी पाण्यात बुडणार नाही या पद्धतीने तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे जहाज गायब झाल्यावर सर्वांना धक्का बसला. बुडताना या जहाजावर २५ लोक होते, पण एकही व्यक्ती सापडला नाही. (Image Credit : wikipedia.org)14 / 16१३) Bermeja ला एक Phantom Island म्हणूण ओळखलं जातं. हे २०व्या शतकापर्यंत युकाटनच्या उत्तर तटाच्या नकाशात पाहिलं जाऊ शकतं. पण नंतर जेव्हा याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हा द्वीप असण्याचा एकही पुरावा मिळाला नाही. (Image Credit : wikipedia.org)15 / 16१४) Oak Island सुद्धा एका रहस्यासाठी ओळखला जातो. इथे Nova Scotia च्या एका आयलॅंडमध्ये खजिना आहे, असं मानलं जातं. पण हा खजिना कधी कुणाला मिळाला नाही. असे बोलले जाते की, ७ लोक मेल्याशिवाय हा खजिना मिळणार नाही. (Image Credit : wikipedia.org)16 / 16१५) १९६६ मध्ये Harold Edward Holt हे ऑस्ट्रेलियाचे १७वे राष्ट्राध्यक्ष होते. १९६७ मध्ये ते एकाएकी गायब झाल्याची चर्चा झाली. याला Presumed Death असं म्हटलं गेलं होतं. Holt यांना समुद्र किनारी फिरण्याची आवड होती. एकेदिवशी जेव्हा पोर्टसियामध्ये सुट्टी एन्जॉय करत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या चार साथीदारांना शेवरॉट बीवर स्वीमिंगसाठी थांबवलं. यावेळी Holt हे समुद्रात बुडाले. ही एक धक्कादायक घटना होती. पण त्यांचा मृतदेह कधीच सापडला नाही. (Image Credit : cloudinary.com) आणखी वाचा Subscribe to Notifications