28-year-old woman who is dating a man 48 YEARS older than her says she’s cried about the age gap
नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 2:09 PM1 / 11प्रेमाला वयाची सीमा नसते, असं आपण नेहमीच ऐकत असतो. जगात वेगवेगळ्या ठिकाणी प्रेमाच्या अशा अनेक कहाण्या समोर आल्या आहेत ज्यात दोघांच्या वयात फार जास्त अंतर आहे. अशीच एक वयाचं बंधन नसलेली लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सॅन डिएगोमध्ये राहाणारी कॅल्सी तिच्यापेक्षा 48 वर्षानी मोठ्या असलेल्या गाय बोंगिओवन्नी (Guy BonGiovanni) नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली.2 / 11दोघांची भेट एका योगा क्लासमध्ये झाली. दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की, दोघेही आज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहातात. 3 / 11असं असलं तरी वयातील अंतर कॅल्सीला चिंता करण्यास भाग पाडतं आणि अनेकदा तिला रडू कोसळतं. कारण, वयातील या अंतराचा अर्थ पुढील काही वर्षातच तिला आपल्या पार्टनरला गमवावं लागेल, याचं कल्पना तिला आहे.4 / 11अलास्कामध्ये एका योगा क्लासदरम्यान या दोघांची भेट झाली. गाय यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. मन रमवण्यासाठी ते त्यांनी हे क्लास जॉईन केले होते. तिथेच दोघांची पहिल्यांदा भेट झाली. 5 / 11सुरूवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. दोन वर्ष खास मित्र म्हणून राहिल्यानंतर त्यांना एकमेंकांवर प्रेम जडलं.6 / 112020 लॉकडाऊनच्या काही काळ आधी दोघांनीही आपल्या नात्याबाबतची अधिकृत घोषणा केली. कॅल्सीनं सोशल मीडियावर दोघांचे फोटो अपलोड केले. सोशल मीडियावर दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं.7 / 11मात्र, लोक काय बोलतात याचा मला काहीच फरक पडत नसल्याचं कॅल्सीनं सांगितलं. सुरूवातीला या दोघांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या नात्याला विरोध केला, मात्र त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून नंतर ते तयार झाले.8 / 11कॅल्सी आणि गायला एकत्र पाहून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अनेक लोक त्यांना आजोबा आणि नात समजतात. तर, काही कॅल्सी त्यांची केअरटेकर असल्याचा समज करुन घेतात. पण दोघांना त्याचा काही फरक पडत नाही. ते त्यांना हवं तसं जगतात.9 / 11कॅल्सी आणि गायला एकत्र पाहून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अनेक लोक त्यांना आजोबा आणि नात समजतात. तर, काही कॅल्सी त्यांची केअरटेकर असल्याचा समज करुन घेतात. पण दोघांना त्याचा काही फरक पडत नाही. ते त्यांना हवं तसं जगतात.10 / 11कॅल्सी आणि गायला एकत्र पाहून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अनेक लोक त्यांना आजोबा आणि नात समजतात. तर, काही कॅल्सी त्यांची केअरटेकर असल्याचा समज करुन घेतात. पण दोघांना त्याचा काही फरक पडत नाही. ते त्यांना हवं तसं जगतात.11 / 11कॅल्सी आणि गायला एकत्र पाहून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अनेक लोक त्यांना आजोबा आणि नात समजतात. तर, काही कॅल्सी त्यांची केअरटेकर असल्याचा समज करुन घेतात. पण दोघांना त्याचा काही फरक पडत नाही. ते त्यांना हवं तसं जगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications