This 5-10 rupee coin can make you a millionaire, you can get 10 lacks rupees
५-१० रुपयांची ही नाणी तुम्हाला बनवू शकतात लखपती, मिळू शकते एवढी रक्कम By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 6:24 PM1 / 7 कोरोनामुळे अनेक जणांच्या रोजगारांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे आपल्याकडील काही मौल्यवान वस्तू विकून काही रक्कम मिळवण्याचा प्रयत्न सध्या अनेकजण करत आहेत. तुम्हीही असा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. 2 / 7यासाठी तुम्हाला फार मोठे काही करण्याची गरज नाही. तुमच्याकडे असलेली पाच आणि दहा रुपयांची काही नाणी तुम्हाला लखपती बनवू शकतात. या नाण्यांमधील काही दुर्मीळ नाण्यांचे फोटो तुम्हाला अँटिक नाण्यांच्या वेबसाइटवर टाकावे लागतील. त्यानंतर ही नाणी खरेदी करण्यासाठी इच्छुक लोक तुमच्याकडील नाण्यांवर बोली लावतील आणि तुम्ही योग्य वाटेल त्या व्यक्तीला ही नाणी विकून पैसे मिळवू शकता. 3 / 7माध्यमांमधील रिपोर्टनुसार इंडियामार्टच्या वेबसाइटवर जुनी नाणी आणि नोटांचे लिलाव होत आहे. जर तुमच्याकडे माता वैष्णौदेवीचा फोटे असलेली पाच आणि दहा रुपयांची नाणी असतील तर अशी नाणी तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतात. 4 / 7ई कॉमर्स वेबसाईटवर देखील अशा नाण्यांचा व्यवसाय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुमच्याकडे माता वैष्णौदेवीचा फोटो असलेली पाच आणि १० रुपयांची नाणी असली तर तुम्ही अशी नाणी विकून पैसे मिळवू शकता. ही नाणी २००२ मध्ये जारी करण्यात आली होती. वैष्णौदेवीची प्रतिमा असलेली ही नाणी खूप भाग्यवान समजली जातात. त्यामुळे या नाण्यांवर मोठी रक्कम खरेदी करण्याची तयारी लोकांकडून दर्शवली जाते. 5 / 7वैष्णौदेवीची ही नाणी लिलावात विकून तुम्ही दहा लाखांपर्यंत पैसे मिळव शकता. याशिवाय तुम्ही या लिलावादरम्यान रकमेबाबत तडजोडही करू शकता. 6 / 7इंडिया मार्टवर ही नाणी तुम्ही घरबसल्या चांगल्या किमतीला विकू शकता. तसेच इन कंपनीच्या साइटवरूनही ही नाणी विकता येतील. या माध्यमातून तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते. 7 / 7ब्रिटिश काळात भारतामध्ये अनेक नोटा होत्या ज्या आज दुर्मीळ झाल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात दहा रुपयांच्या नोटेवर अशोक स्तंभाचे चित्र असे. ही नोट आता दुर्मीळ झाली आहे. मात्र जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. या एका नोटेच्या बदल्यात तुम्हाला २० ते २५ हजार रुपयांपर्यंत रुपये मिळू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications