शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Art of leaves : गर्लफ्रेंडला द्या असे 'क्रिएटीव्ह गिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:11 AM

1 / 8
टाकाऊपासून टिकाऊ हे आपण नेहमीच ऐकतो, पण ज्यांच्याकडे क्रिएटीव्ह डोकं असतं तेच अशा वस्तूं निर्माण करू शकतात.
2 / 8
सुंदर फुलांची अन् पानांची वेल घरातील अंगणात सोडण्यात आली आहे, जणू एखाद्या परीच्या साडीचा पदरच.
3 / 8
जपानमध्ये अशीच क्रिएटीव्हीटी साकारण्यात आली आहे, झाडांच्या पानापासून सुंदर सुंदर कलाकृती तयार करण्यात आली आहे.
4 / 8
पालापाचोळा आपण पायदळी तुडवतो किंवा कचऱ्यात टाकतो, पण थोडंस डोकं लढवल्यास अशी भन्नाट क्रिएटीव्हीटी करता येते.
5 / 8
झाडांची वाळलेली पिवळी पाने जमिनीवर अंथरून त्यामध्ये लाला पानांनी सुंदर व मनमोहन नक्षी तयार करण्यात आली आहे.
6 / 8
तुमच्या गर्लफ्रेंडला काही क्रिएटीव्ह किंवा भन्नाट गिफ्ट द्यायचा असल्यास तुम्ही अशा ट्रीक्स वापरू शकता.
7 / 8
गर्लफ्रेंडचे नाव असेल किंवा तिची बर्थ डेट असेल, तुम्ही अशा क्रिएटीव्ह आयडियाने तिला शुभेच्छा देऊ शकता.
8 / 8
घर असेलस, अंगण असेल किंवा तुमच्या आवडीचं ठिकाण असेल अशी झाडांच्या पानांची रांगोळी तुम्ही तयार करू शकता.
टॅग्स :artकलाJapanजपानIdeaआयडिया