Artist Kakuho Fujii creates tiniest animal sculptures
जगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 3:09 PM1 / 6जपानचे प्रसिद्ध शिल्पकार काकुहो फुजी यांनी अत्यंत सुंदर सूक्ष्म शिल्पं तयार केली आहेत. 2 / 6गेल्या दहा वर्षांपासून ते चिकणमातीपासून कलाकुसर करून अत्यंत कल्पकतेने छोटी शिल्पं साकारत आहेत. 3 / 6काकुहो यांनी सर्वात प्रथम 5 मिलीमीटरचं एक शिल्प तयार केलं. त्यानंतर त्यांनी 2 मिलीमीटरचं एक सूक्ष्म शिल्प साकारलं आहे.4 / 6काकुहो यांनी तयार केलेली शिल्पं पाहिल्यावर सुरुवातीला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. 5 / 6काकुहो यांनी अत्यंत सुंदर अशी प्राण्यांची आणि पक्ष्यांची मनमोहक शिल्पं तयार केली आहेत. 6 / 6शिल्पकार काकुहो फुजी यांनी चिकणमाती आणि बारीक सुईच्या मदतीने ही किमया केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications