Beautiful embroidery work on the notebook
लय भारी! वह्यांवर केलेलं सुंदर भरतकाम तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल..... By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 4:22 PM1 / 13आपण धाग्यांचा वापर सध्याच्या काळात फारसा करत नाही. सगळं काही पैसे देऊन आपल्याला मिळत असल्यामुळे वेगळा वेळ काढून आपण शिवायला बसत नाही. 2 / 13पण या फोटोमध्ये सुई धाग्याच्या साहाय्याने जी कलाकृती तयार केली आहे ती पाहण्यासारखी आहे.3 / 13पर्यावरणास पूरक असलेल्या वह्या हाताने तयार केल्या आहेत. या वह्या रिसायकल करता येत असलेल्या मटेरीयल पासून तयार करण्यात येत आहे. 4 / 13वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आकारात हे भरतकाम केलेले आहे. लोकरीच्या धाग्यांचा वापर यासाठी केलेला आहे.5 / 13या मुलीने एका वहीवर गर्ल पॉवर असं नाव लिहलं आहे. 6 / 13पानाचा आकार सुद्धा या वह्यांमध्ये आहे. 7 / 13या कामात खूप पर्फेक्शन दिसत आहे. अत्यंत बारकाईने हे काम केलेलं आहे. 8 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. 9 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. 10 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. 11 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. 12 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. 13 / 13ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications