best advertising from world
या जाहिराती म्हणजे जणु काही ६५व्या कलेचा उत्तम नमुना! नक्की पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 5:03 PM1 / 17मुंबई : आजच्या काळात जाहिरात ही ६५वी कला मानली जाते. या कलेची ताकद अफाट आहे. अगदी मोजक्या शब्दांत आणि काही सेकंदांत एखाद्या वस्तूचं किंवा सेवेचं महत्त्व ग्राहकांना पटवून देणं सोपं काम नाही, पण अनेक कंपन्या हे काम प्रभावीपणे करत आहेत. अशाच काही जाहिराती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यांनी या क्षेत्राला वेगळंच परिमाण मिळवून दिलं...2 / 17दरवाज्याचे हॅंडल की मद्याचा ग्लास?3 / 17इतकं तिखट जणु जिभेवर आग लागलीये!4 / 17सर्वात जलद डिलिव्हरी सेवा5 / 17सुरक्षित हेअर ट्रिमर6 / 17गायीच्या दुधाइतकं ताजं आणि पौष्टीक आईस्क्रिम7 / 17सरबतासारखा ज्युसी बर्गर8 / 17लंच टाईम = मॅक डी9 / 17धुम्रपान करताना प्रत्येक झुरक्यानंतर तुम्हीसुद्धा असेच संपत जाता10 / 17अशीच काहीशी होते धुम्रपान करणाऱ्याची अवस्था...11 / 17दोन स्पर्धक थंड पेयांमधला फरक12 / 17इतकी चपलख फोन सिक्योरिटी13 / 17सामाजिक संस्थांना तुमच्या मदतीची गरज आहे.14 / 17शुगर फ्री लॉलिपॉप15 / 17पाणी वाचवणं म्हणजेच एखाद्याचा जीव वाचवणं16 / 17सोनारानेच कान टोचलेले बरे, ज्याचं काम त्यालाच करू द्यावं17 / 17बसमधील हात धरायला असलेली पट्टी आणखी वाचा Subscribe to Notifications