Bizarre shocking sexual rituals from around the world api
शारीरिक संबंधाच्या अशा विचित्र प्रथा, ज्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचारही केला नसेल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 5:08 PM1 / 12जगभरात शारीरिक संबंधाबाबत वेगवेगळे नियम, कायदे आणि काही परंपरा आहेत. त्यात भारत एक असा देश आहे जिथे शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणाने बोलणंही टाळलं जातं. असं असलं तरी भारतातील काही भागांमध्ये शारीरिक संबंधाबाबत विचित्र परंपरा आहेत.2 / 12या अशा परंपरा आहेत ज्याबाबत वाचून तुम्ही शक्क व्हाल. अशीच एक परंपरा छत्तीसगढच्या बस्तरमध्ये आहे. इथे लग्नाविनाच वयस्क लोक एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात. चला जाणून जगभरातील अशाच काही अजब परंपरांबाबत....3 / 12शारीरिक संबंधासाठी झोपडी - छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यात मुरिया एक आदिवासी उपजमात आहे. या जमातीत कमी वयातच शारीरिक संबंध ठेवण्यास सुरूवात होते. इथे तरूणांना माती आणि लाकडापासून तयार केलेल्या झोपडीत पाठवलं जातं. या झोपड्यांना घोटुल म्हणतात. तरूण-तरूणी या झोपडीत घरातील लोक आणि समाजाला सांगून राहतात आणि सेक्शुअल अॅक्टिविटीमध्ये इन्वॉल्व होतात.4 / 12शारीरिक संबंधानंतरही लग्न गरजेचं नाही - मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे घरातील लोक त्यांच्या मुला-मुलींना शारीरिक संबंधासाठी प्रोत्साहीत करतात. हे जबरदस्तीने केलं जात नाही. इथे तरूणी वेगवेगळे पार्टनर्स शारीरिक संबंधासाठी निवडू शकतात आणि शारीरिक संबंध ठेवले म्हणजे लग्न करावंच लागतं असं अजिबात नाही.5 / 12नेपाळची बहुपति प्रथा - नेपाळमधील काही समाजांमध्ये आजही बहुपती प्रथा प्रचलित आहे. या समाजातील पुरूष आपल्या पत्नीसोबत भावांनाही संबंध ठेवू देतात. यामागे असा तर्क दिला जातो की, होणाऱ्या बाळाला एकापेक्षा जास्त वडिलांचं संरक्षण मिळेल6 / 12मुलांसमोरचं संबंध - फ्रान्सच्या मार्कीसस आयलंडवर लोक त्यांच्या मुलांसमोरच शारीरिक संबंध ठेवतात आणि यात त्यांना काहीच चुकीच वाटत नव्हतं. पण आता ही प्रथा संपुष्टात आली आहे.7 / 12मुलांना शिकवतात लैंगिक जीवन - दक्षिण प्रशांत महासागरातील मंगोइया नावाच्या एका बेटावर वयोवृद्ध महिला 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवतात. जेणेकरून ते लग्नानंतर ते पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची कला शिकू शकतील.8 / 12प्रायव्हेट पार्टची नावे - हे तर सर्वात विचित्र आहे. असं तुम्ही कधी ऐकलंही नसेल की, कुणी प्रायव्हेट पार्टला नाव देऊ शकतं. पण हवाई बेटावरील काही लोक त्यांच्या प्रायव्हेट पार्टचं नाव ठेवतात आणि त्या नावाने मंत्राचा जपही केला जातो.9 / 12पुरूषार्थ सिद्ध करण्यासाठी प्रायव्हेट पार्टला कापलं जातं - ऑस्ट्रेलियातील एक जमातीमध्ये पुरूषार्थ सिद्ध करण्यासाठी प्रायव्हेट पार्टला कट केलं जातं. ही प्रथा सर्वात वाईट प्रथांपैकी एक आहे. याला एबोरजीनी संस्कार म्हटलं जातं. यालाच खतना म्हणता येईल. 10 / 12पर पुरूषासोबत संबंध - नायजेरियामध्ये एक वुदाबे नावाची जमात आहे. त्यांच्यात शारीरिक संबंधाबाबत अनेक प्रथा आहेत. इथे दरवर्षी एका जत्रेचं आयोजन केलं जातं. इथे पुरूष दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीसोबत संबंध ठेवू शकतो. यासाठी महिलेची सहमती गरजेची असते. 11 / 12सार्वजनिक हस्तमैथुन - शारीरिक संबंधाप्रमाणेच हस्तमैथुन ही सुद्धा फार खाजगी गोष्ट आहे. याबाबतही कुणी बोलत नाही. मात्र, इजिप्तमध्ये काही समुदायांचं असं मत आहे की, ही पृथ्वी एटम नावाच्या देवाने तयार केली. नील नदी वाहण्यामागे याच देवाचा हात आहे. त्यामुळे या नदीत लोक हस्तमैथुन करतात. स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी आणि इजिप्तच्या राजाच्या चांगल्या लैंगिक जीवनासाठी येथील लोक एकत्र येऊन हस्तमैथुन करतात.12 / 12अनोळखी व्यक्तीसोबत सात वेळा संबंध - इंडोनेशियातील बालीमध्ये स्थानिक रिवाजांनुसार Mount Kemukus मध्ये वर्षातून एकदा आयोजित होणाऱ्या फेस्टिवलमध्ये अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एकमेकांच्या मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे. सोबत असं केल्याने खाजगी जीवनातही आनंद राहतो असं मानलं जातं. त्यामुळे जगभरातील लोका हा फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी इथे येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications