आई आणि बाळाच्या नात्याचे सौंदर्य उलगडणारे "Tree of Life" चे ब्रेस्टफिडिंगचे फोटो पाहून व्हाल भावूक! By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 5:15 PM1 / 8आपण सगळ्या ठिकाणी कॉमन शब्द ऐकत असतो तो म्हणजे सेल्फी. अनेक लोकं आपला सेल्फी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असतात. पण सेल्फी सारखाचं अजून एक शब्द प्रचलित आहे. तो म्हणजे 'Brelfie' 2 / 8कदाचित तुम्ही हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल. जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला स्तनपान करत असते त्यावेळी सेल्फी काढली जाते. त्या वेळेला या फोटोला 'Brelfie' असं म्हणतात.3 / 8PicsArt App याचा वापर करून महिला आपल्यला हवेतसे फोटो काढतात.4 / 8यात झाडांची मुळं आणि उभं झाड दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकराच्या डिसाईन्स आहेत.5 / 8एका एप्लिकेशनचा वापर करून आपल्या फोटोजमध्ये आई 'Tree of Life' इफेक्ट करू शकते. पण ज्यावेळी हा इफेक्ट देऊन फोटो काढला जातो. त्यातुन सुंदर आणि आकर्षक फोटोज तुम्ही मिळवू शकता.6 / 8 हे एप्लिकेशन इंटरनेटवरून डाऊनलोड करू शकता. सध्याच्या काळात अनेक महिला एप्लिकेशनचा वापर करत आहेत.स्तनपान करतानाचे फोटो सोशल मिडीयावर #TreeOfLife आणि #brelfie hashtags सह टाकू शकतात.7 / 8स्तनपान करण्याच्या आयुष्यातील सुंदर अनुभवाला जगताना या महिला दिसत आहेत.8 / 8या महिला समाजाला सकारात्मक संदेश देत आहेत. म्हणजेच खुलेपणाने आई आपल्या बाळाला दूध पाजू शकते. हे यातून व्यक्त होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications