The bridge made from tree roots in Meghalaya
झाडांच्या मुळांपासून बनविलेले पूल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 4:06 PM1 / 5अशिया खंडात 2003 मध्ये मेघालयातील पूर्व खासी हिल्समध्ये मावलिन्नोंग या नावाचे खेडे सर्वात स्वच्छ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 2 / 5झाडांच्या मुळांपासून बनविलेल्या पुलांसाठी हे खेडे प्रसिद्ध आहे. 3 / 5खासी हिल्समधील खेडी एकमेकांशी पाथवेजने जोडलेली आहेत. या पाथवेजना ‘किंग्ज वे’ असे म्हटले जाते. 4 / 5या नेटवर्कच्या माध्यमातून फिकुस इलास्टिकाची शेकडो जिवंत मुळे एकमेकांशी जोडली जाऊन त्यांचा पूल तयार केला जातो. हे मुळांचे पूल (त्यातील काही तर शेकडो फूट लांब आहेत) प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी दहा ते 15 वर्षे घेतात. 5 / 5हे पूल अतिशय बळकट असतात. त्यातील काही तर एकाचवेळी 50 किंवा त्यापेक्षा जास्त माणसांचे वजन सहन करू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications