this chinese restaurant have all the furniture made from cardboard paper
असावं सुंदर कागदाचं रेस्टॉरंट! इथल्या सर्व वस्तू कागदाच्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 9:55 PM1 / 8चीनच्या शानाक्सी प्रांतात एक हटके रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमधील सर्व फर्निचर कागदापासून तयार करण्यात आलं आहे. 2 / 8या रेस्टॉरंटमधील टेलिफोन, इलेक्ट्रिक फॅन यासारख्या सर्व वस्तू कागदाच्या आहेत. 3 / 8कागदापासून तयार करण्यात आल्यानं हे फर्निचर पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारं आहे. 4 / 8रेस्टॉरंटमधील खुर्च्या काडबोर्डपासून तयार करण्यात आल्या असल्या, तरी त्यात 300 पौंड किलो वजनाचा माणूसदेखील अतिशय व्यवस्थितपणे बसू शकतो. 5 / 8क्वूजिंग बूक सिटीत असणारं हे रेस्टॉरंट सध्या अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतं आहे. 6 / 8या रेस्टॉरंटचं संपूर्ण डिझाईन तैवानमधील एका टीमनं तयार केलं आहे. 7 / 8रेस्टॉरंटमधील फर्निचरच्या निर्मितीसाठी जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागला आहे. 8 / 8रेस्टॉरंटमधील फर्निचरसाठी 3 मिलियन युआनपेक्षा अधिक खर्च आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications