Cobra snake found in toilets seat Pushkar Rajasthan
फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला अन् टॉयलेट सीटवर फणा काढून बसलेला दिसला कोब्रा आणि मग.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 5:02 PM1 / 9विषारी कोब्रा साप झाडाझुडपात निघालेला तुम्ही अनेकदा पाहिला असेल, जंगलात फिरताना पाहिला असेल. पण हाच कोब्रा जर टॉयलेटमध्ये निघाला तर? जर तुम्ही टॉयलेटला गेलात आणि सीटवर विषारी कोब्रा फणा काढून बसलेला दिसला तर? विचार करा काय हालत होईल. अशीच एक घटना राजस्थानच्या पुष्करमधील समीपवर्ती गावात घडली आहे. घरातील सदस्य जसा टॉयलेटला गेला त्याला टॉयलेट सीटवर एक काळा कोब्रा साप फणा काढून बसलेला दिसला. 2 / 9अचानक टॉयलेट सीटवर कोब्रा साप दिसल्याने व्यक्ती हैराण झाली. आणि तो घाबरला. नंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कोब्रा सापाचं रेस्क्यू करण्यात आलं. या सापाला नंतर जंगलात सोडून देण्यात आलं. इतकंच नाही तर रेस्क्यू टीमने एखा स्पेक्टिकल कोब्रा सापाला किचनमधून रेस्क्यू केलं.3 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.4 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.5 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.6 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.7 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.8 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं.9 / 9स्नेक रेस्क्यू करणाऱ्या राजेंद्रने सांगितले की, जशी माहिती मिळाली की, बाथरूमध्ये आणि किचनमध्ये स्पेक्टिकल साप आहेत. आम्ही लगेच पोहोचून सापांना रेस्क्यू केलं आणि जंगलात नेऊन सोडलं. आणखी वाचा Subscribe to Notifications