crazy ideas for pre wedding photoshoot
भन्नाट प्री-वेडिंग फोटोशूट करायचंय? मग या ट्रिक पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 11:20 PM1 / 5प्री-वेडिंग फोटो भन्नाट आणि इतरांपेक्षा हटके यावेत, असं सर्वच कपल्सना वाटतं. मात्र अशा हटके फोटोंसाठी तितक्याच हटके आयडिया गरजेच्या असतात.2 / 5फोटो इतरांपेक्षा वेगळे हवे असतील, तर मग तुमच्या फोटोग्राफरकडे थोड्या हटक्या कल्पना असायला हव्यात.3 / 5भन्नाट कल्पना असतील, तर मग कोणत्याही परिस्थितीत हटके फोटो काढता येतात. 4 / 5उपलब्ध परिस्थितीचा आणि साधनांचा योग्य वापर केला, तर सुंदर फोटो काढणं सहज शक्य आहे.5 / 5अप्रतिम फोटो काढण्यासाठी ठिकाणंदेखील सुंदर असावं लागतं. मात्र फोटोग्राफर थोडा वेगळा विचार करणारा असेल, तर कोणतंही ठिकाण फोटोत सुंदर दिसू शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications