By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 16:10 IST
1 / 6जपानमधील एक मांजर इन्स्टाग्रामवर चांगलंच लोकप्रिय आहे. 2 / 6स्टायलिश आणि हटके स्टाईलमुळे मांजराचे तब्बल 8 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 3 / 6अनेकजण लहान मुलांचे लाड करतात. तसेच लाड या मांजराचे मालकाकडून होतात.4 / 6सुंदर सुंदर कपड्यांमधील मांजरांच्या फोटोंना हजारो लाईक मिळतात.5 / 6सुंदर कपड्यांसोबतच मांजराच्या चेहऱ्यावरील भावदेखील लक्षवेधी असतात.6 / 6या मांजराच्या हटके फोटोचं अनेकजण तोंडभरुन कौतुकदेखील करतात.