Czech Republic Sedlec Ossuary have 40000 human skeleton
झुंबर, माळा अन् काय काय... तब्बल ४० हजार मानवी सांगाड्यांची सजावट By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:33 PM1 / 8झेक प्रजासत्ताकमधील सेडलॅक ओशरी एका वास्तूमध्ये तब्बल ४० हजार सांगाडे आहेत.2 / 8अनेक ठिकाणी सजावटीसाठी मौल्यवान, आकर्षक वास्तूंचा वापर होतो. मात्र या वास्तूमध्ये सांगाड्यांपासून झुंबर, माळा तयार करण्यात आल्या आहेत.3 / 8सांगाडा पाहताच अनेकांची बोबडी वळते. मात्र या ठिकाणी त्याच वस्तूंचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. 4 / 8माणसाच्या शरीरात विविध ठिकाणी असलेल्या हाडांचा अतिशय कल्पक वापर वास्तूच्या सजावटीत करण्यात आला आहे.5 / 8हाडांचा वापर करुन अशा प्रकारे सजावट तयार करण्याचं कारण काय, असा प्रश्न या वास्तूत आल्यावर अनेकांना पडतो.6 / 8सापळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या या सजावटीमागचं कारण अतिशय रंजक आहे.7 / 8जागा वाचवण्यासाठी सांगाड्यांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.8 / 8मानवी सांगाड्यांचा इतका कल्पक वापर तुम्ही आजवर पाहिला नसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications