शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' हटके बूट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 3:21 PM

1 / 7
सुंदर दिसण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आपल्या कपड्यासोबतच फूटवेअरलाही विशेष महत्त्व असते. मात्र आज काही हटके फूटवेअरबाबत जाणून घेऊया.
2 / 7
हटके बूट घालून तुम्ही जर बाहेर गेलात तर लोक नक्कीच तुमच्याकडे कुतुहलाने पाहतील यात शंका नाही.
3 / 7
असे अजब बूट खरेदी करण्यासाठी कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नाही. कारण याची ऑनलाईन खरेदी करता येते.
4 / 7
अशा प्रकारचे हटके बूट घातल्यानंतर तुमच्या पायाचं संपूर्ण वजन हे तुमच्या पायाच्या पुढच्या भागावर येतं.
5 / 7
सुरुवातीला हे बूट पाहताना ते थोडे विचित्र वाटतील. मात्र खाली त्याला चप्पलचा आकार देण्यात आला आहे.
6 / 7
या बुटाची लांबी पाहताच आश्चर्याचा धक्का बसेल कारण इतके लांब बूट याआधी कधी पाहीलेच नसतील.
7 / 7
बुटाचे डिझाईन आणि रंगसंगती पाहून अशा स्वरुपाचे बूट तयार करण्यासाठी किती डोकं लावावं लागलं असेल याची कल्पना येते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके