diy garden decoration ideas for home
लय भारी! गार्डन डेकोरेशनसाठी हटके आणि यूनिक आयडिया By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 11:34 AM1 / 10घर सुंदर दिसावं यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. घराबाहेर एखादं छानसं गार्डन असल्यास घराला आणखी जास्त शोभा येते. 2 / 10घरातील गॅलरीमध्ये अथवा गार्डनमध्ये अनेक रोपं लावता येतात. टाकाऊ वस्तूंच्या वापर करून गार्डनला हटके लूक कसा द्यायचा हे जाणून घेऊया.3 / 10घरामध्ये काही जुने टायर असतील तर त्याला सुंदर रंग द्या आणि फ्लॉवर डेकोरोशनसाठी त्याचा वापर करा. 4 / 10लाकडाच्या वस्तू या जुन्या झाल्या की त्या फेकून दिल्या जातात. मात्र असं न करता जुन्या फर्निचर अथवा ड्रेसिंग टेबलचा अशा पद्धतीने वापर करा. 5 / 10घरातील जुने डबे अथवा कंटेनरचा वापर करून सुंदर आणि आकर्षक वस्तू तयार करता येतात. 6 / 10जुनी सायकल असल्यास गार्डन डेकोरेशनसाठी त्याचा वापर करा.7 / 10गार्डन डेकोरेशनसाठी आणखी काही यूनिक आणि हटके आयडिया 8 / 10गार्डन डेकोरेशनसाठी आणखी काही यूनिक आणि हटके आयडिया 9 / 10गार्डन डेकोरेशनसाठी आणखी काही यूनिक आणि हटके आयडिया 10 / 10गार्डन डेकोरेशनसाठी आणखी काही यूनिक आणि हटके आयडिया आणखी वाचा Subscribe to Notifications