Eco Friendly Cafe in India; Made from Cubboard
भारतातला Eco Friendly कॅफे; Cubboardपासून बनवल्यात एक एक वस्तू By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:58 PM1 / 6स्वच्छ पर्यावरणासाठी आता बरेच लोक जागरूक झाले आहेत. काही झाडं लावून पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रयत्न करत आहेत2 / 6तर काही जण प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लावत आहेत3 / 6मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही Cardboard Cafe कॅफे तयार करण्यात आलं असून, ते पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. 4 / 6या कॅफेमधली प्रत्येक वस्तू ही पर्यावरणाचं संवर्धन करणारी आहे. 5 / 6कार्डबोर्डपासून तयार करण्यात आलेल्या या कॅफेची अनेक वैशिष्ट्य आहेत. 6 / 6इथे खाण्या-पिण्याचं सामान कार्डबोर्डमध्ये ठेवलं जात नाही. लॅम्प शेड्स, खुर्च्या या कार्डबोर्डपासूनच बनवण्यात आलेल्या आहेत. विशेष पावसाळा लक्षात घेता हे कॅफे तयार करण्यात आलेलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications