शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! 'या' टूथब्रशची किंमत 16 हजार रुपये... असं काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:27 PM

1 / 5
टूथब्रश न केल्याने दातांमध्ये कीड पडू शकते. त्यामुळे दात स्वच्छ करावे, असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांकडून टूथब्रशचा वापर करण्यात येतो. टूथब्रशची हीच गरज ओळखून अनेक कंपन्यांनी साधारण आणि इलेक्ट्रिकल टूथब्रश बाजारात आणले आहेत. यातील इलेक्ट्रिकल टूथब्रशच्या किंमती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या टूथब्रेशची किंमत साडे तीन हजारपासून 16 हजारपर्यंत आहे. साधारण टूथब्रशच्या तुलनेत इलेक्ट्रिकल टूथब्रशची काय आहे, खाशियत ते आपण पाहूया.
2 / 5
इलेक्ट्रिकल टूथब्रश बनवणाऱ्या कंपन्यांनी असा दावा केला आहे की, साधारण टूथब्रशच्या तुलनेत इलेक्ट्रिकल टूथब्रश सात पट वेगात दातांची स्वच्छता होते.
3 / 5
अनेक कंपन्याच्या टूथब्रशमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऑटोमेटिक मोड असते, त्याचा वापर आपण सोप्या पद्धतीने दात साफ करण्यास करु शकता.
4 / 5
म्हणजेच, सेंसिटिव्हिटी, गम केअर आणि डीप क्लिनिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मोड सेट करु शकता.
5 / 5
इलेक्ट्रिकल टूथब्रश जास्त सॉफ्ट ब्रिसल्स असतात.याचा वापर केल्यामुळे हिरड्यांना त्रास होत नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य