शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'तुमच्यासाठी कायपण', अंध पत्नीसाठी फुलवली गुलाबाची बाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 8:13 PM

1 / 6
मिस्टर कुरोकी आणि मिसेस कुरोकी यांचे लग्न 1956 साली झाले होते. जपानच्या shintomi येथे एक डेअरी फार्म चालवतात.
2 / 6
मिसेस कुरोकी जेव्हा 52 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांची दृष्टी गेली. अंधत्व आल्यामुळे त्या नेहमीच निराश राहत होत्या. त्यामुळे मिस्टर कुरोकी हे पत्नील घेऊन बगिचामध्ये घेऊन जातात.
3 / 6
आपली पत्नी हे सौदंर्य पाहू शकत नसल्याचे त्यांनाही दु:ख वाटत. त्यामुळे पत्नीला सौदर्यांचा भास करुन देण्यासाठी कुरोकी यांनी चक्क गुलाबाची बगिचाच लावली.
4 / 6
Shibazakuru नामक फुलांच्या या बगिचेला दूर-दूरुन लोक भेट देऊ लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नीचा उत्साह वाढला आणि त्या अधिकच आनंदी बनल्या.
5 / 6
या जोडप्यांनी लावलेला एक छोटासा बगिचा आज मोठं पर्यटन स्थळ बनला आहे. या बगिचेला फुलांच्या मौसमात 7 हजार लोक भेट देतात.
6 / 6
पत्नीसाठी कायपण, असे म्हणत मिस्टर कुरोकी यांनी अंध पत्नीला गुलाबी बगिचाचा सुगंध बहाल करुन त्यांचं जीवन सुंदर बनवलंय.
टॅग्स :JapanजपानJapanee Gardenजपानी गार्डन