Famous adult model become mayor raised money by selling racy photos
अॅडल्ट स्टारने आपले बोल्ड फोटो विकून जिंकली निवडणूक, बघा तिचे फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 3:27 PM1 / 8Adult Star Wins Mayor Election: जेव्हा आपल्या मनात एखाद्या लीडर किंवा नेत्याबाबत विचार येतो तेव्हा असं वाटतं की, नेता बनण्याचा काहीतरी उद्देश असतो. पण इक्वाडोरच्या एक अॅडल्ट मॉडलने असा काही कारनामा केला की, ती निवडणूक जिंकून मेअर बनली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर या अॅडल्ट स्टारचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 8या अॅडल्ट स्टारचं नाव मारिया फर्नांडा वर्गास (María Fernanda Vargas) आहे. मारिया इक्वोडोरने मेअरची निवडणूक जिंकली आहे. जेव्हा तिने मेअरच्या पदावर दावा केला तेव्हा लोकांना माहितही नव्हतं.3 / 8इतकंच नाही तर जेव्हा तिचं निवडणुकीचं कॅम्पेन जल्लोषात सुरू होतं. तेव्हा विरोधकांनी दावा केला होता की, तिला कुणीही सिरिअसली घेणार नाही. पण तिने सगळ्यांना खोटं ठरवत मेअरची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.4 / 8एका मीडिया रिपोर्टनुसार, विजयाची सगळ्यात खास बाब म्हणजे तिला अर्ध्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्याशिवाय एक आणखी चर्चा समोर आली आहे ज्यात सांगण्यात आलं की, मॉडलने तिची ग्लॅमरस फोटो विकून पैसे जमा केले आणि ते पैसे तिने प्रचारात खर्च केले.5 / 8या मॉडलने मेअर बनण्यासाठी तिचं करिअर सोडलं होतं. तिला ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची होती. अशात तिने पैसे जमवण्यासाठी तिचे बोल्ड फोटो विकले होते, असा दावा केला जात आहे. तिचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.6 / 8या मॉडलने मेअर बनण्यासाठी तिचं करिअर सोडलं होतं. तिला ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची होती. अशात तिने पैसे जमवण्यासाठी तिचे बोल्ड फोटो विकले होते, असा दावा केला जात आहे. तिचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.7 / 8या मॉडलने मेअर बनण्यासाठी तिचं करिअर सोडलं होतं. तिला ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची होती. अशात तिने पैसे जमवण्यासाठी तिचे बोल्ड फोटो विकले होते, असा दावा केला जात आहे. तिचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.8 / 8या मॉडलने मेअर बनण्यासाठी तिचं करिअर सोडलं होतं. तिला ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची होती. अशात तिने पैसे जमवण्यासाठी तिचे बोल्ड फोटो विकले होते, असा दावा केला जात आहे. तिचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications