fatherhood awesome photos dads playing with kids girl
रमलेल्या बाबांची 'ही' कहाणी पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 10:11 PM1 / 6मुलीसाठी बाबा सर्वात जवळचा असतो, असं म्हणतात. त्यामुळेच मुली बाबाजवळच सर्वाधिक रमतात. म्हणूनच तर अनेक मुली स्वत:ला डॅडीज गर्ल म्हणतात. 2 / 6बाबा कितीही कंटाळला असला तरी आपल्या लाडक्या लेकराचं मनोरंजन करण्यासाठी काहीही करु शकतो. मग आसपास काय परिस्थिती याची तो बिलकूल चिंता करत नाही.3 / 6लेकीला आनंद मिळतोय म्हणून या बाबानं तिच्याकडून शेंड्या बांधून घेतल्या आहेत. 4 / 6आपल्या मुलांना गाड्यांनी खेळता यावं, यासाठी बाबानं चक्क रस्ते असलेलं टीशर्ट घातलं आहे. पुढे जाऊन मुलांना योग्य 'मार्ग' दाखवणारा हा बाबा मुलं लहान असताना त्यांच्या गाड्यांचा 'रस्ता' झाला. 5 / 6लेकीला झोपाळा हवाय. मात्र घरात झुला नाही. त्यामुळे या जुगाडू बाबानं घरच्या घरी तिच्यासाठी झुला तयार केला आहे. बाबानं संपूर्ण ओझं अगदी आनंदानं खांद्यावर घेतलं आहे. त्यामुळे बाबाची लेक अगदी निर्धास्त आहे. 6 / 6मुलांना गादीवर बसवून अंगणात गाडीनं फिरवणारा हा बाबा. मुलांच्या आनंदासाठी कायपण करणारा. आणखी वाचा Subscribe to Notifications