Fire tornado in California US, Fire swirl, fire twister, fire devil photo goes viral
अरे बाप रे बाप! अमेरिकेत दिसलं आतापर्यंतचं सर्वात भयंकर आगीचं वादळ, फोटो पाहूनच भरते धडकी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 1:46 PM1 / 14अमेरिकेतील जंगलांमध्ये आग लागली आहे. त्यामुळे आगीचं एक भीतीदायक वादळ तयार झालं. पहिल्यांदाच अशाप्रकारचा नजारा पाहून लोक थक्क झालेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात लॉयल्टन परिसरात ही घटना घडली. याबाबत पहिल्यांदाच यूएस नॅशनल सर्व्हिसने इशारा जारी केलाय. चला जाणून घेऊ आगीचं वादळ कशाला म्हणतात? हे किती घातक असतं? 2 / 14आगीच्या वादळाला Fire Tornado असंही म्हणतात. तसेच आजकाल याला Firenado असंही म्हणतात. जेव्हा चक्रीवादळाची हवा आगीची उष्णता, आग आणि धूर आपल्याकडे खेचते तेव्हा Fire Tornado तयार होतं. याला बघून असं वाटतं की, आगीची एक गोल फिरती लहर आकाशाकडे जाते.3 / 14हा नजारा फारच दुर्मीळ होता. कारण असा नजारा फारच कमी वेळा बघायला मिळतो. उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली भीषण आग Fire Tornado चं मुख्य कारण आहे.4 / 14हवामान तज्ज्ञांनुसार, Fire Tornado फारच गंभीर वातावरणात बघायला मिळतो. हा पूर्णपणे आगीने वेढलेला असतो. याच्या मार्गात जेही येतं ते पूर्णपणे जळून राख होतं. इतकेच नाही तर यावर कंट्रोल मिळवणं फायर फायटर्सनाही कठिण असतं.5 / 14जर फायर टॉरनॅडोसाठी योग्य वातावरण तयार झालं तर ते आकाशात ३० हजार फूट वर जाऊ शकतं. यादरम्यान १७१ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हवा चालते. अनेकदा हा वेग वाढून २७० किमीपर्यंत जाऊ शकतो.6 / 14दोन वर्षांआधी २०१८ मध्ये कॅलिफोर्नियातच फायर टॉरनॅडो बघायला मिळालं होतं. त्यावेळी याचा वेग २६५ किमी प्रति तास इतका होता.7 / 14२०२० मध्ये आतापर्यंत लॉयल्टनमध्ये २० हजार एकर जंगल जळून राख झालेलं आहे. ही फायर टॉरनॅडोची भीषण आग तापमान आणि हवेचा वेग एकत्र झाल्यावर तयार होते.8 / 14Fire Tornado ला Fire Swirl आणि Fire Twister असंही म्हटलं जातं. याचं तापमान १०९० डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं.9 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं.10 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं.11 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं.12 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं.13 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं.14 / 14सर्वातआधी १८७१ मध्ये Fire Tornado नोंदवला गेला होता. त्यावेळी याला पेश्तिगो फायर म्हटलं गेलं होतं. हे अमेरिकेच्या विलियम्सविलेमध्ये आलं होतं. त्यानंतर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बघण्यात आले. हे सर्वात जास्त वेळा अमेरिकेत बघण्यात आलं. आणखी वाचा Subscribe to Notifications