good timing but bad selfies
सेल्फी काढा; पण जरा वेळ काळ पाहा! By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 10:32 PM1 / 7मागे संपूर्ण टॉवरला भीषण आग लागलेली असताना यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.2 / 7अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना या महाशयांना सेल्फी काढावासा वाटतोय.3 / 7अरे प्रसंग काय, तू करतोस काय?4 / 7संकटात सापडण्याची वेळ आली तरी सेल्फीची हौस कायम5 / 7जखमी झाले म्हणून काय झालं, एक सेल्फी काढायलाच हवा! सोशल मीडियावर अपडेट नको का द्यायला?6 / 7अरे सेल्फी काय काढतोस, शिंग घुसेल तेव्हा हौस फिटेल!7 / 7आजूबाजूला काय सुरूय आणि या मॅडमचं काय सुरूय? आणखी वाचा Subscribe to Notifications