शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' 5 ठिकाणांच्या नावानेही लोकं घाबरून जातात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:52 PM

1 / 5
आयलॅन्ड ऑफ दी डॉल्स - ऐकायला थोडं विचित्र वाटतं असलं तरीही खरचं असं एक आयलॅन्ड मेक्सिकोमध्ये अस्तित्त्वात आहे. या आयलॅन्डवर हजारो तुटलेल्या आणि दिसायला फार विचित्र दिसणाऱ्या बाहुल्यांचं घर आहे. या आयलॅन्डचं नाव काढलं तरीदेखील मेक्सिकोमधील लोकं घाबरून जातात.
2 / 5
हाउस ऑफ द बल्गेरियन कम्यूनिस्ट पार्टी - 1981मध्ये तयार करण्यात आलेली ही जागा सोवियत युगामध्ये बल्गेरियन कम्युनिस्ट पार्टीचं केंद्र असायची. त्यानंतर देखरेख न ठेवल्यामुळे ही बिल्डींग आज तशीच पडून आहे.
3 / 5
मार्लबोरो सायकॅट्रिक हॉस्पिटल - 1931मध्ये तयार करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये अशा काही घटना घडल्या की त्यामुळे या हॉस्पिटलचा समावेश अमेरिकेच्या काळ्या इतिहासामध्ये करण्यात आला.
4 / 5
कोलमॅन स्कोप नामीबिया - 20व्या शतकामध्ये वसलेलं कोलमॅन स्कोप शहर नामीब मरुस्थलमध्ये 1950 नंतर उजाड पडलेलं आहे.
5 / 5
प्रिपेयत शहर, युक्रेन - 1986मध्ये न्यूक्लियर पॉवर प्लान्टसाठी ओळखलं जात होतं. 26 एप्रिल 1986च्या रात्री अचानक झालेल्या धमाक्यामुळे चर्चेत आलं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके