Hina Rabbani Khar Pakistan's foreign minister famous for her looks style and fashion
अभिनेत्री, मॉडेल नव्हे या आहेत पाकिस्तानच्या नवनिर्वाचित पराराष्ट्र राज्यमंत्री, आहेत अत्यंत ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 6:16 PM1 / 10पाकिस्तानात नव्याने बनलेल्या शरीफ सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान होणाऱ्या हिना रब्बानी खार पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.2 / 10हिना रब्बानी या त्यांच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. लाखोंची पर्स, ट्रेंडी ज्वेलरी, लाईनर, लिपस्टिक असा स्टायलिश लूकमुळे त्या अभिनेत्रींना टक्कर देतात.3 / 10हिना रब्बानी या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रिपद सांभाळणार आहेत. कमी वयात याच खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या पाकिस्तानी महिला आहेत.4 / 10यापूर्वी परराष्ट्र मंत्री असताना त्या भारत दौऱ्यावर असताना त्यांच्या लूकची बरीच चर्चा झाली होती.5 / 10हिना रब्बानी यांना पाकिस्तानात स्टाईल आयकॉन मानलं जातं. त्यांचा फॅशन सेन्स आणि लूक हा अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. 6 / 10महागड्या बँडच्या ऍक्सेसरीज वापरणं त्यांना आवडतं.7 / 10डोक्यावर दुपट्टा, गळ्यात मोत्याची माळ असा साधा पण ट्रेंडी लूकमध्ये त्या स्वतःला कॅरी करतात.8 / 10डोक्यावर दुपट्टा, गळ्यात मोत्याची माळ असा साधा पण ट्रेंडी लूकमध्ये त्या स्वतःला कॅरी करतात.9 / 10डोक्यावर दुपट्टा, गळ्यात मोत्याची माळ असा साधा पण ट्रेंडी लूकमध्ये त्या स्वतःला कॅरी करतात.10 / 10हिना रब्बानी यांनी त्यांच्या राहणीमानामुळे राजकारणातील पेहरावाची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांच्या लूकचे जगभरात चाहते आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications