Holi 2019 : colourful pictures of traditional lathmar holi 2019 from barsana in mathura
Holi 2019 : 'लाठीमार होळी'...महिला लाठीने पुरुषांना मारतात By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:42 PM1 / 6राधानगरी बरसनामध्ये होळी-रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी 16 मार्चला 'लाठीमार होळी' साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'लाठीमार होळी'चा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक आले होते.2 / 6या 'लाठीमार होळी'त सप्तरंगांची उधळण करत महिला आपल्या हातातील लाठीने पुरुषांना मारतात आणि पुरुष ढालीच्या मदतीने स्वत:चे रक्षण करतात.3 / 6मथुरा, वृंदावन बरसाना या प्रदेशात होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात केला जातो. यानिमित्त कृष्ण जन्मभूमीमध्ये राधा आणि कृष्णाचा जयघोष केला जातो. 4 / 6लाठी होळी खेळण्याआधी परिसरातील मंचावर कलाकार आपल्या कलेच सादरीकरण करतात. सादरीकरणानंतर राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील कलाकार याठिकाणी नागरिकांसोबत फुलांद्वारे बनविलेल्या रंगाने होळी खेळतात. 5 / 6लाठी होळी खेळण्याआधी परिसरातील मंचावर कलाकार आपल्या कलेच सादरीकरण करतात. सादरीकरणानंतर राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील कलाकार याठिकाणी नागरिकांसोबत फुलांद्वारे बनविलेल्या रंगाने होळी खेळतात. 6 / 6लाठी होळी खेळण्याआधी परिसरातील मंचावर कलाकार आपल्या कलेच सादरीकरण करतात. सादरीकरणानंतर राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील कलाकार याठिकाणी नागरिकांसोबत फुलांद्वारे बनविलेल्या रंगाने होळी खेळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications