शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! अभिनेत्रींपेक्षाही हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला करते ७३ लाख रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 3:51 PM

1 / 10
योगाची सुरूवात भारतात झाली असली तरी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योगा देशासोबतच परदेशातही मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळ्या आसनांनी केवळ शरीर फिट राहतं असं नाही तर मानसिक आरोग्यही याने चांगलं राहतं.
2 / 10
योग साधनेच्या माध्यमातून अनेक लोक लाखोंची कमाई सुद्धा करत आहे. सोशल मीडियावर एक हॉट योगा टीचरचे फोटो व्हायरल झाले आहेत.
3 / 10
सोशल मीडियावर या योग गुरूची चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र, ही महिला कोणत्या देशातील आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र, या हॉट योगा टीचरचं नाव एम्बर स्वीटहार्ट असल्याचं समजलं.
4 / 10
OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते. या महिलेच्या विद्यार्थ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे.
5 / 10
हॉट योगा टीचर एम्बर स्वीटहार्ट आपल्या विद्यार्थ्यांना शारीरिक संबंधाशी निगडीत पोज आणि महिलांना संतुष्ट ठेवण्यासाठी खास आसन शिकवते.
6 / 10
तशी तर एम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योगा शिकवते. पण कोरोना संक्रमणादरम्यान तिचं काम बंद पडलं होतं.
7 / 10
अशात तिने अॅडल्ट वेबसाइटवर अकाऊंट तयार करून लोकांना आसन शिकवणे सुरू केले होते. यातून ती आता महिन्याला ७३ लाख रूपयांची कमाई करते.
8 / 10
कोरोना महामारीने अनेक लोकांना नवीन सुरूवात करण्याची संधी दिली. एम्बर स्वीटहार्टसाठीही ब्रेक फायद्याचाच ठरला.
9 / 10
या अॅडल्ट साइटवर तिचे फॅन्स वाढत आहेत. तिने महिलांसंबंधी शारीरिक संबंधावर फोकस केला आहे. त्यासंबंधी पोजसोबत आपले फोटो शेअर करणं सुरू केलं.
10 / 10
या अॅडल्ट साइटवर तिचे फॅन्स वाढत आहेत. तिने महिलांसंबंधी शारीरिक संबंधावर फोकस केला आहे. त्यासंबंधी पोजसोबत आपले फोटो शेअर करणं सुरू केलं.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके