The house should be like birds and uninhabited walls like birds
घर असावे हटके नकोत नुसत्या भिंती, जिथे दिसावे प्राणी अन् पक्षी By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 5:11 PM1 / 11ताजमहाल असेल किंवा गडकिल्ले असतील. ते वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. पण, प्राणी अन् पक्षांच्या आकाराच्या इमारती पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, इंजिनिअरची क्रिएटिव्हीटी अन् घरमालकाची डिमांड असली की अशी वास्तू निर्माण होते2 / 11मेंढक आकाराची ही वास्तू पाहून आश्चर्य वाटेल, एका भल्या-मोठ्या खडकाळ शिल्पपासून बनवलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती3 / 11अनेक भव्य दिव्य वास्तू, ऐतिहासिक वास्तू किंवा राजवाडे आपणास मोहून टाकतात, पण प्राणी अन् पक्षांच्या आकाराची वास्तू आपल्याला आश्चर्यचकित करते. हे घरही त्यातलाचा एक प्रकार आहे. 4 / 11कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, अनेकांच्या घरात कुत्रा पाळलो जातो जो आपल्या घराचे रक्षण करतो. मात्र, जेव्हा घराचा आकाराच कुत्र्यासारखा असतो तेव्हा चोराचे हाल काय होतील, बांधा अंदाज 5 / 11शार्क मासा म्हटलं की आपल्याला भीती वाटते, कारण समुद्रातील लहान-सहान माशांना हा मासा गिळून टाकतो. पण आता या शार्क माशाच्या मुखातूनच घरात प्रवेश करायचा असेल तर6 / 11हे आहे जंगली कुत्र्याच्या आकाराचा घर, हे पाहून कुणालाही हे प्रदर्शन किंवा इतर कामाची वास्तू असल्याचा भास होईल. मात्र, हे आहे स्वीट होम7 / 11क्रिएटीव्हीटी असेल तर माणूस काहीही करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे ही इमारत. गोगलगायच्या आकाराची ही इमारत लक्षवेधी आहे. 8 / 11विंचू म्हटलं की भिती वाटते, कारण विंचू चावला की माणूस चांगलाच घाईगुतीला येतो. घरासमोर गाडी पार्किंग करण्यासाठी विंचवाच्या आकाराची ही वास्तू उभारलीय.9 / 11मगर नेहमीच पाण्यात पाहायला मिळते, पण कधी कधी हीच मगर जमीनीवरही फिरताना आढळते. पण, ही खरीखुरी मगर नसून मगरीची वास्तू आहे.10 / 11चारी बाजुंनी गर्द झाडी जणू जंगलच. अन् या जंगली भागात पक्षांच्या आकाराची उभारलेली ही इमारत. रात्रीच्यावेळी माणूस घाबरला नाही म्हणजे झालं11 / 11पाण्यात डुबकी मारून त्यावर तंरगणारा, पोहणारा बदक आपण पाहिला असेलच. आत, बदकाच्या आकाराची ही इमारत पाहा. तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications