incomparable pink diamond could smash record at geneva auction
सर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:24 PM1 / 6स्वीत्झर्लंडमधील जिनेव्हा याठिकाणी आयोजित लिलावामध्ये 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला.2 / 6प्रसिद्ध जवाहिर हॅरी विन्स्टन यांनी 5 कोटी डॉलर (सुमारे 363 कोटी रुपये) एवढी बोली लावून हा हिरा खरेदी केला. असे सांगण्यात येते की, आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला हा हिरा आहे. 3 / 6गेल्यावर्षी 15 कॅरेटच्या एका गुलाबी हिऱ्याला हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात सुमारे 3 कोटी 25 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली होती.4 / 6त्यावेळी या हिऱ्यासाठी 21 लाख 76 हजार डॉलर प्रति कॅरेट एवढी विक्रमी बोली लागली होती.5 / 6हा हिरा 100 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधील एका खाणीमध्ये सापडला होता.6 / 6ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनच्या ज्वेलरी विभागाचे प्रमुख राहुल कदाकिया यांनी हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications