शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' गावात राहतात फक्त 27 माणसं; एकटेपणा दूर करण्यासाठी पुतळ्यांचा सहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 3:19 PM

1 / 6
जपानमध्ये शिकोकू टापूवर असलेल्या नागोरो गाव म्हणजे जेमतेम 27 लोकांचे. गावातील अनेकांनी दुसर्‍या गावात आश्रय घेतल्याने लहान मुलेही राहिली नाहीत.
2 / 6
उरली ती सगळी वृद्ध माणसे. माणसेच नसल्याने ग्रामस्थांना खूप एकाकीपणा जाणवत असे. एका आजीबाईंना मग एक भन्‍नाट कल्पना सुचली.
3 / 6
69 वर्षाच्या या आजीने संपुर्ण गावात माणसांसारखे दिसणारे 270 पुतळे ठेवले ,जेणेकरून लोकांचा एकटेपणा दूर होईल. यामुळे या गावाला पुतळ्यांचे गावसुद्धा म्हणू लागले.
4 / 6
ही गोष्ट आहे नागोरो गावांत राहणाऱ्या सुकिमी नावाच्या महिलेची आहे. या गावातील बऱ्याच लोकांनी रोजगाराच्या शोधात पलायन केले होते.
5 / 6
सुकिमी आयानो नावाच्या महिलेची ही गोष्ट. या गावातील बर्‍याच लोकांनी रोजगाराच्या शोधात पलायन केले होते. त्यामुळे गावची लोकसंख्या फक्‍त 27 एवढीच राहिली होती. गावातील सर्वात लहान व्यक्‍ती 55 वर्षांचा आहे.
6 / 6
आयनोने गावातील शाळा, बसस्डॅंड, किराणा दुकाने आणि खेळाच्या मैदानावर भरपूर पुतळे लावले. यामध्ये काही मले , पुरूष आणि महिलांच्या पुतळ्याचा समावेश आहे.
टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके