शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

jara Hatke: या आहेत जगातील चित्रविचित्र इमारती पाहून तुम्ही म्हणाल…

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:00 PM

1 / 6
प्रवास करताना तुम्ही अशा अनेक इमारती पाहिल्या असतील ज्या वास्तुकला किंवा ऐतिहासिक महत्त्वामुळे खूप चर्चेत असतात. मात्र जगभरात काही अशाच चित्रविचित्र इमारती आहेत. ज्यांना पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. आज आपण असाच काही इमारती पाहुयात.
2 / 6
हा फोटो पाहून स्पष्ट दिसते की हे घर एका चपलाच्या आकारामध्ये बांधण्यात आले आहे. पेनसिल्वेनियामध्ये फिरायला येणारे पर्यटक या अॅट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्हिटीने बांधलेल्या घराला पाहण्यासाठी अवश्य येतात. हे घर हेलम टाऊनशिपमध्ये आहे.
3 / 6
या आकर्षक इमारतीचं बांधकाम १९७५ ते १९८९ दरम्यान झाले. कुटुंबासह फ्रान्सच्या ट्रिपदरम्यान ही जागा तुमच्या मुलांना खूप आवडू शकते.
4 / 6
या लायब्ररीला अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे की, पाहणाऱ्यांना एकवेळ आश्चर्याचा धक्काच बसतो. या लायब्ररीच्या पुढच्या भागाला पुस्तकांसारखा आकार देण्यात आला आहे. तो याला खूप अॅट्रॅक्टिव्ह बनवतो. पुस्तकप्रेमी या जागेला एक्सप्लोर करू शकतात.
5 / 6
हे एक प्रकारचे ऑफिस आहे. ज्याचे बांधकाम १९९७ मध्ये झाले. याला लाँगबर्गरचे मुख्यालय म्हणतात. याला टोपलीचा आकार देण्यात आला आहे.
6 / 6
जर तुम्ही जॉर्जियामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर येथे या अॅस्ट्रॅक्टिव्ह रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद जरूर घ्या. या इमारतीचा दर्शनी भाग हा उलट्या आकारामध्ये तयार करण्यात आला आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय