शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४०० खोल्या, भींतीवर सोनं-चांदी: असा आहे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा महाल, ४ हजार कोटी आहे किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:39 AM

1 / 15
ग्वाल्हेरच्या सिंधिया राजघराण्याच्या प्रसिद्ध जयविलास पॅलेसच्या राणी महालात चोरीची घटना घडली आहे. सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या जयविलासमध्ये झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस स्निफर डॉगच्या माध्यमातून चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ लाख वर्गमीटर पेक्षाही हा पॅलेस मोठा आहे. या सुंदर शाही महालाची सद्याची किंमत ४ हजार कोटी रूपये इतकी आहे. तर या महालात तब्बल ४०० खोल्या आहेत. चला जाणून घेऊ याची खासियत...
2 / 15
जयविलास पॅलेस बघण्यासाठी लोक परदेशातून येतात. हा पॅलेस श्रीमंत जयाजी राव सिंधिया यांनी १८७४ मध्ये तयार केला होता. हा पूर्ण महाल ४० एकर परिसरात बनवलेला आहे.
3 / 15
हा महाल शेकडो परदेशी कारागिरांच्या हातून बनवला होता. या महालात एकूण ४०० खोल्या आहेत. या खोल्यांची खासियत म्हणजे यांच्या भींतींवर सोन्या-चांदीने कलाकुसर करण्यात आली आहे.
4 / 15
या महालात ३५०० किलो वजनाचे दोन झुंबर लावण्यात आल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की, हे झुंबर लावले तेव्हा छतावर १० हत्ती ७ दिवसांसाठी चढवण्यात आले होते. यावरून या महालाची छत किती मजबूत असेल याचा अंदाज लावा.
5 / 15
१८७४ मध्ये या पॅलेसची किंमत २०० मिलियन डॉलर इतकी होती. तर याचं निर्माण सर मायकल फिलोसे यांनी केलं होतं. त्यांना नाइटडुड ही उपाधी देण्यात आली होती.
6 / 15
या महालातील ४० खोल्यांमध्ये केवळ संग्रहालय आहे या महालात इटली, फ्रान्स, चीन आणि इतर देशातून आणलेल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या पॅलेसमध्ये एक फाइव्ह स्टार हॉटेलही आहे.
7 / 15

8 / 15

9 / 15

10 / 15

11 / 15

12 / 15

13 / 15

14 / 15

15 / 15

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशThiefचोर