Know about prahlad jani baba who did not eat and drink last 81 years
हे असं कसं घडतं?; ८१ वर्षापासून 'या' व्यक्तीने केलाय अन्न-पाण्याचा त्याग, तरीही ठणठणीत By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 3:55 PM1 / 5या जगात असे बरेच रहस्यमय लोक राहतात ज्यांची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसत असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बाबांबद्दल सांगणार आहोत. जर कोणी 4 ते 5 तास उपाशी राहत असेल तर त्या माणसाची प्रकृती ढासळते 2 / 5ज्या बाबाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांनी गेल्या 81 वर्षांपासून काहीही खाल्लेले नाही. होय… त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतकी वर्षे जेवण न केल्यानंतरही बाबांची प्रकृती ठणठणीत आहे. 3 / 5गुजरातच्या अंबाजी जवळच्या जंगलात राहणारे प्रल्हाद जानी हे अंबामाताचे भक्त आहे. प्रल्हाद भाई गेल्या कित्येक वर्षांपासून काहीही न खाता देवीची उपासना करण्यात मग्न आहेत. सुरुवातीपासूनच बाबांना आई अंबाचा आशीर्वाद आहे असं सांगण्यात येतं. वयाच्या 12 वर्षांपासून त्यांनी काही खाल्ल नाही अन् त्यांना कधी भूक लागत नाही.4 / 5ते म्हणतात की, 'आई दुर्गाने मला वरदान दिलं आहे, म्हणून मला भूक लागणार नाही आणि मला तहान लागणार नाही. 5 / 5त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जन डॉ. सुधीर शहा यांनीही एक चाचणी केली. ज्यामध्ये त्यांनी प्रह्लाद भाईला एका खोलीत १५ दिवस नजरकैदेत ठेवलं. तेव्हाही ते स्पष्ट झालं की प्रल्हादभाई काही न खाताही ठणठणीत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications