शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सीक्रेट्स! असा असतो पॉर्न स्टार्सचा दिवस, जाणून घ्या त्यांचं रूटीन आणि एका सीनसाठी मिळणारी रक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 1:55 PM

1 / 15
लोकांचा अनेकदा असा गैरसमज असतो की, अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणं सोपं काम असतं. पण असं अजिबात नाही. अॅडल्ट फिल्म इंडस्ट्री इतर फिल्म इंडस्ट्रीपेक्षा वेगळी आहे. यातील कटेंटपासून ते स्टार्सच्या डेली रूटीनपर्यंत सगळं काही शेड्यूलवर निर्भर असतं. या इंडस्ट्रीचे नियम आणि कायदे फार कठोर असतात. दोन्ही परफॉर्मरला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. चला आज आम्ही तुम्हाला या स्टार्सचं डेली रूटीन कसं असतं ते सांगणार आहोत.
2 / 15
एका रिपोर्टमध्ये अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीची साइट ओनर आणि प्रोड्यूसर सीरीने अ‍ॅडल्ट स्टारच्या रूटीनवर खूप काही सांगितलं आहे. तिने प्रत्येक तासाच्या हिशेबाने पूर्ण डिटेल्समध्ये मेल-फीमेल परफॉर्मर्सचं रूटीन सांगितलं आहे.
3 / 15
सीरीने सांगितले की, सकाळी 9 वाजतापासून परफॉर्मर्सचा दिवस सुरू होते. त्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत सेटवर पोचायचं असतं. फीमेल परफॉर्मरला एक तासाचा वेळ सेटवर पोहोचण्यासाठी दिला जातो. सेटवर पोहोचल्यावर त्या डायरेक्टरच्या कॉलची वाट बघतात. (Image Credit : www.freepik.com)
4 / 15
डायरेक्टरसोबत बोलणं झाल्यावर त्यांना काही पेपरवर्क आणि हेअर-मेकअप करायचं असतं. हे सगळं त्यांना 12 वाजेच्या आत निपटवायचं असतं. (Image Credit : ibc24.in)
5 / 15
आता 12 वाजतापासून त्यांच्या कामाची खरी वेळ सुरू होते. सर्वात आधी त्यांना काही सोलो स्टील्स म्हणजे फोटोज शूट करायचं असतं. यासाठी साधारण 1 तासाचा वेळ लागतो.
6 / 15
त्यानंतर दुपारी 1 ते 2 वाजता दरम्यान मेल परफॉर्मर सेटवर येतो आणि आपलं पेपरवर्क पूर्ण करतो. या दरम्यान क्रू सेटचे लाइट्स आणि सेट निट करतो.
7 / 15
त्यानंतर सीनचा इंट्रो व्हिडीओ शूट केला जातो. सीनची मागणी आणि सेट-अप बघता यात दोन तासांचा वेळ लागू शकतो. इंट्रो सीन संपवल्यावर मेल आणि फीमेल दोन्ही परफॉर्मरना सेक्स स्टिल्स शूट करावं लागतं. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ शूट केला जातो.
8 / 15
फोटो आणि व्हिडीओ शूट केल्यानंतर सॉफ्टकोर व्हर्जनचं शूटींग केलं जातं. यासाठीही सुद्धा साधारण अडीच तासांचा वेळ लागतो.
9 / 15
जर अशाप्रकारचं काही सॉफ्टकोर व्हर्जन नसतं तर परफॉर्मरचं काम सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपलं असतं. काम संपल्यावर जर सेम डे पे असेल तर त्यांना लगेच पैसे दिले जातात नाही तर दोन आठवड्यांनी त्यांना चेकने पैसे दिले जातात.
10 / 15
यावेळी सीरीने अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील मेल-फीमेल परफॉर्मरच्या सॅलरीवरही चर्चा केली. तिने सांगितले की, दुसऱ्या प्रोफेशनच्या उलट अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये फीमेल स्टार्सना जास्त पैसे दिले जातात. यामागचं कारण तर सर्वांनाच माहीत असेल.
11 / 15
सीरीने रक्कमेचा खुलासा करताना सांगितले की, इथे फीमेल स्टार्सना एका सीनसाठी 600 डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार 45 हजार रूपये होतात. ही रक्कम 75 हजारांपर्यंतही असू शकते. तिने सांगितले की, मेल परफॉर्मरऐवजी इथे फीमेल अधिक पैसे कमावतात.
12 / 15
मेल परफॉर्मरला एका सीनसाठी 500 डॉलर म्हणजे साधारण 37 हजार रूपयांपासून ते 1 हजार डॉलरपर्यंत पे केले जातात. हा पे स्केल स्टुडिओ आणि त्यांच्या बजेटवरही अवलंबून असतो.
13 / 15
सीरीने सांगितले की, फीमेल परफॉर्मर्सना 3 ते 6 महिन्यांसाठी बाहेरही केलं जातं. 6 महिन्यांच्या इंट्रोडक्टरी पिरियडपेक्षा जास्त काळ टिकण्यासाठी फीमेल स्टार्सना अधिक मेहनत करावी लागते. त्यांना त्यांचा फॅन बेसही वाढवायचा असतो आणि नवनवीन सीन्सही क्रिएट करायचे असतात. (Image Credit : euronews.com)
14 / 15
तेच मेल परफॉर्मर्समध्ये कॉम्पिटिशन कमी असतं. पण त्यांनाही कठोर मेहनत करावी लागते. डायरेक्टरनुसार त्यांना सीन करावा लागतो. अनेकदा हे शूट अनेक लोकांसमोर केलं जातं.
15 / 15
यासोबतच परफॉर्मर्सना आपल्या आरोग्याची आणि शरीराची खास काळजी घ्यावी लागते. सर्दी असेल तर त्यांना रिप्लेस केलं जातं. त्यांच्या शरीरावर जखमेचे डाग असलेले चालत नाही. अनेकदा फीमेल परफॉर्मर्सना शारीरिक काही अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जरा वेळ लागतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके