शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अहो आश्चर्यम! बेडकाचं मंदिर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 7:06 PM

1 / 10
भारतात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. तसेच अनेक अजब मंदिरं देखील आहेत. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण भारतात बेडकाचं एक मंदिर असून तिथे बेडकाची पूजा केली जाते.
2 / 10
उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात बेडकाचे मंदिर उभारण्यात आले असून हे मंदिर 200 वर्ष जुने आहे.
3 / 10
दुष्काळ आणि महापूर या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा यासाठी हे बेडकाचे मंदिर उभारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
4 / 10
मंदिरासमोर नंदीची उभी मूर्ती आहे.
5 / 10
या मंदिरात एक शिवलिंग आहे. शिवलिंगाचा रंग बदलत असतो.
6 / 10
मंदिराच्या भिंतींवर देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिर परिसरात बेडकाची मोठी मूर्ती आहे.
7 / 10
बेडकाच्या मंदिरात दररोज हजारो भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात.
8 / 10
दिवाळी आणि महाशिवरात्रीनिमित्त येथे विशेष पूजाविधीचे आयोजन करण्यात येते.
9 / 10
मंदिरात पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं.
10 / 10
मंदिरात पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश